टेम्पो पिकावरील

पानांवर हे सफेद चट्टे कशाचे आहे आणि कोणते औषध चालेल

पानावरील पांढरे चट्टे नाग अळी मुळे झालेले आहे. नाग अळी नियंत्रणाकरिता Chloropyriphos २०% @२५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.