फुलकिडे व तुडतूडेची लक्षणे आहेत.
जी पाने जळालेली आहे ती कीटकनाशकाची मात्रा जास्त झाल्याने स्कॉर्चींग आलेली आहे.
व्यवस्थापन:
१) त्वरित SLR ५२५ (५ % पायरीप्रोक्सिफेन आणि २५ % डिफेन्थुरॉन:) @ २५ मिली किंवा रौनफेन (पायरिप्रॉक्सीफेन: 8%डायनोटेफुरन: 5%डायफेंथियुरॉन: 18%)@ २५ मिली सोबत टाटा बहार @४० मिली + बेस्टलाईन @१५ ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीवर कोकडा आहे
कपाशीवरील कोकडा व्यवस्थापन: