यासाठी कोणते औषधं फवारणी

अद्रक करपली आहे

करपा आहे.
जमिनीत ओलावा जास्त असेल तर कायम पानावर करपा रोगाची लक्षणे दिसतात.

रोग व्यवस्थापन

स्कोर (25% डायफेनोकोनाझोल)@१५ मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५%)@२५ ग्रॅम + streptocyclin @५ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.