अतिवृष्टीनंतरचे कापूस पिकातील आकस्मित मर रोगाचे व्यवस्थापन

  • शक्य झाल्यास साचलेले पाणी शेतातून बाहेर काढून देण्याची सोय करावी.
    कापूस पिकात आकस्मिक मर दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी २०० ग्रॅम यूरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) + ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावण प्रति झाड १०० मिली याप्रमाणात आळवणी करावी.
  • मरग्रस्त झाडांचे खोड दोन्ही पायाच्या मध्ये घेऊन झाडाच्या बुडाजवळ घट्ट दाबावे त्यामुळे ढिल्या झालेल्या मुळ्या पक्की होतील.