वाढीसाठी काय वापरावे

वाढ कमी झाली कोणती औषध वाफरावे ते सांगा

पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी पिकांची संथ गतीने वाढ होते.
वापसा आल्यास त्वरित २४:२४:०० @५० किलो+ २० किलो /एकर एकत्र करून मातीत मिसळून द्यावी.
ढगाळ वातावरणात फ्लुविक असिड @४० मिली + आवशयक असल्यास कार्बेन्डेझिम ५०% @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.