पाने कुर्तुडणारे भुंगा (leaf Cutting Weevil) चे लक्षणे आहेत.
ही कीड नवीन येणारी पालवी उपजीविका कुरतडून खाते.
उपाययोजना
१) त्वरित ५% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.
२) फिप्रोनील५% @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
दोन्ही मिक्स करायचे का सर
दोन्ही मिश्रण करून करून फवारणी करू शकता.