बोकड्या

पाने अखडलेली दिसत आहेत

1 Like

चुरडा-मुरडा व्हायरसची लक्षणे आहेत.
प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ठ करावीत.

सध्या मिरची उत्पादक शेतकरी खालील जैविक कीटकनाशक मिरची पिकासाठी वापरत आहे त्यांना परिणाम देखील चांगले मिळत आहे.
Screenshot 2024-08-01 095142