बोकड्या

बोकड्या

जस्त आणि मॅग्नेसिअम अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे. त्वरित सूक्ष्म अन्नद्रव्ये @२ किलो + गांडूळ खत @२०० किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.