बीट ची लागवड कोणत्या महिन्यात केल्यास जास्त भाव मिळू शकतात?

बीट ची लागवड कोणत्या महिन्यात केल्यास जास्त भाव मिळू शकतात? किंवा सद्यस्थितीत बागेतमध्ये कोणत्या फळभाज्या ची लागवड करावी.

बीट रब्बी हंगामात येणार पिक आहे. रब्बी हंगामात पिकाची वाढ सुद्धा चांगली होते व उत्पन्न देखील चांगले मिळते.
सध्यास्थिती बागेमध्ये कोथिंबीर, मेथी, पालेभाज्याची लागवड करू शकता.