कशाची कमतरता आहे

पानावर पिवळसर छटा दिसत आहे.

रसशोषक (तुडतुडे आणि पांढरी माशी) कीडीचे लक्षणे आहेत.

नियंत्रणकरिता उपाययोजना
१) त्वरित निळे-पिवळे चिकट सापळे@२०/एकर प्रस्थापित करावेत.
२) निंबोळी अर्क @३० मिली किंवा व्हर्टीसेलीयम लेकॅनी@८० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास त्वरित फ्लोनिकामाईड ५०% (उलाला/पनामा)@१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.