कोकडा

कपाशी वर थोडा कोकडा आहे तरी अत्ता त्या वर कोणती औषध फवारणी करावी लागेल

तुडतुडे रसशोषक किडीचे लक्षणे आहेत.

व्यवस्थापन:
१) पानांची लक्षणे बघता किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली त्वरित tolfenpyrad 15 ec (यमराज, किफन) @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.