आंबा

आंबा झाडाचे शेंडे जळत आहेत, झाडाची वाढ होत नाही?

पाने कुर्तुडणारे भुंगा (leaf Cutting Weevil) चे लक्षणे आहेत.

ही कीड नवीन येणारी पालवी उपजीविका कुरतडून खाते.

उपाययोजना
१) त्वरित ५% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.
२) फिप्रोनील५% @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.