आंबा झाडाची पाने, शेंडे जळत आहेत

आंबा झाडाची पाने, शेंडे जळत आहेत. मार्गदर्शन मिळावे.

पाने कुर्तुडणारे भुंगा (leaf Cutting Weevil) चे लक्षणे आहेत.

ही कीड नवीन येणारी पालवी उपजीविका कुरतडून खाते.

उपाययोजना
१) त्वरित ५% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.
२) फिप्रोनील५% @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.