फुल लागण्याची अवस्था आहे ह्याच्यावर कोणती फवारणी करावी

सोयाबीन

फवारणीमधून सूक्ष्म अन्नद्रव्ये (कॅलसीयम + बोरॉन) @२० ग्रॅम + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळी वर्गीय किडीचे प्रकोप असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.