पिवळा मोसैक रोगाची लक्षणे आहेत. रोगाचा प्रसार रसशोषक कीड मार्फत होतो.
नियंत्रणाचे उपाय
१) शेतात लागवडीनंतर २०-२५ दिवसांनी चिकट सापळे @२०/एकर या प्रमाणात लावावे.
२) शेतात तुरळक ठिकाणी रोगाची लक्षणे असल्यास अशी झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार होणार नाही.
३) निंबोळी तेल @३० मिली + करंज तेल @२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) रसशोषक कीड नियंत्रण करिता डायफेनथ्युरॉन ५०% @३० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.