पान खाल्ली आहेत आणि पाने गोळा झाली आहे
सध्या चक्री भुंगा व पाने खाणारी अळीचे लक्षणे दिसत आहे तसेच पाने गोळा झाल्यास ग्रीन मोटल व्हायरसची लक्षणे असू शकतात.
एकत्रित नियंत्रित उपाययोजना
१) त्वरित नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली सोबत निंबोळी तेल @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.