Farm Precise Forum
सोयाबीन सोयाबीन ची वाढ होत नाही
Pest and Disease
soybean
9699537211
August 10, 2024, 11:02am
1
WOTR_1723287509847|666X500
1040×780 172 KB
सध्या फुल आलेली अवस्था आहे कोणते टॉनिक फवारावे
9011842084
August 11, 2024, 7:14am
2
सोयबीन फुल अवस्थेत असताना बायो-विटा @
@४०
मिली + बोरॉन
@२०
ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.