फुलकळी साठी काय करावे

फुलकळी साठी काय करावे

फुलकळी वाढीसाठी सुरुवातीला पिक कीड/रोगांपासून संरक्षित ठेवावे.
नंतर इसबिओन @४० मिली+ १३.४०.१३ विद्रावे खत @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.