किड व रोग

चिकूच्या पानावर लाल डाग पडले आहेत पाणी पडत आहेत

सर्कोस्पोरा (पानांवरील ठिबके) रोगाची लक्षणे आहेत.

चिकूवर कायम या रोगाची लक्षणे आदळतात.

उपाययोजना
१) काढणीचा हंगाम संपल्यानंतर त्वरित बागेतील अतिरिक्त वाढलेल्या फांद्या काढून बागेत हवा खेळती राहील उपाययोजना कराव्यात
२) बोर्डोपेस्ट लावावे.
३) वाळलेली फांदी काढून नष्ट करावीत.
४) फुलोरा अवस्थेपूर्वी कॅर्बेन्देझीम ५०% @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.