1 Like
फुलोरा अवस्थेत पिकांना जास्त स्फुरद आणि पालाश अन्नद्र्व्येची गरज मोठ्या प्रमाणात असते.
तसेच फुलोरा अवस्थेत कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास त्वरित इमामेक्टीन बेंझोंएट ५%@१० ग्रॅम + खत शेंगा भरणीसाठी ०.५२.३४ @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.