तुर शेडे छाटणी

एक महिन्याने पहिली छाटणी केली. दुसरी छाटणी किती दिवसाने करावी?

तूर शेंडा वाढीसाठी पहिल्या छाटणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी करावी.
तिसरी छाटणी दुसरया छाटणीनंतर एका महिन्याने म्हणजेच पिक ९० ते ९५ दिवसाचे असताना करावीत.