करपा रोगाची लक्षणे आहेत. अझॉक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायनोकोनाझोल 11.4% SC@१० मिली + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.