पेरू बागेमध्ये पानांमध्ये वरील प्रमाणे कीड आढळून येत आहे कशाचा प्रकार असून उपाययोजना सुचवावी ही विनंती
Scale Insect ( खवले कीड) आहे. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे.
त्वरित डायमेथोएट ३०% (रोगर)@३० मिली + सोबत थायमेंथॉक्झाम २५% @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.