किड रोग

यावर उपाय काय

koan se hai

करपा व अन्नद्रव्याची कमतरता आहे.

खत व्यवस्थापन
१) त्वरित शेणखत/ गांडूळखत @१०० किलो + सूक्ष्मअन्नद्रव्ये @३ किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.
२) रोगग्रस्त फांद्या पाने शक्य असल्यास गोळा करून नष्ट करावेत.
३) करपा रोगाच्या नियंत्रण करिता अमीस्टांर (अझोस्ट्रोबीन २३%) @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.