कडा करपा रोगाची लक्षणे दिसत आहे. व्यवस्थापन करिता copper oxichloride ५०%@४० ग्रॅम+ streptocyclin @४ ग्रॅम + झिंक सल्फेट @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.