सुरुवातीला पाणी वरच्या बाजूने थोडेसे असल्यासारखे होतात नंतर लालसर बना येतोय त्यानंतर खालचा बनवणे पिवळसर पणा पिवळसर डाग दिसतात पानांच्या कडा लालसर हळूहळू झाड पूर्ण मरत आहे
1 Like
kan se dav
मॅग्नेशियम अन्नद्रव्येची कमतरता आहे. सोबत पर्णगुच्छ रोगाचे लक्षणे दिसत आहे.
व्यवस्थापन:
१) शक्य असल्यास त्वरित मॅग्नेशियम@२५ किलो + सोबत शेणखत @१०० किलो/एकर या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावेत.
२) फवारणीद्वारे शुक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) पर्णगुच्छ (कोकडा) नियंत्रण करिता शेतात त्वरित पिवळे चिकट सापळे @२५/ एकर प्रस्थापीत करावे.
४) प्रादुर्भावग्रस्त रोपांची संख्या कमी असल्यास त्वरित काढून नष्ट करावीत.
५)रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक कीड नियंत्रण करिता डायफेनथ्युरॉन ५०% @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.