कोणता कीटक आहे

हा कीटक शेतीला हानिकारक आहे का? व येच्यापासून पिकामध्ये नुकसान होऊ शकत का?

फोटो अपलोड करा त्या नुसार किडीची ओळख आणि नियंत्रणाचे उपाययोजना सांगण्यात येईल.