व्हायरस च प्रसार करणाऱ्या पांढरी माशी नियंत्रणासाठी Difenthuron ५०% (पेगासस)@२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सोबत मिक्स सूक्ष्म अन्न द्रव्ये व्हावी त्यामुळे वाढ होईल आणि फुल गळ कमी होईल.