उपाय

पिकाची वाढ होत नाही व रोपे सुकत आहे

अन्नद्रव्ये कमतरता, जमिनीत सारखं पाणी साचून राहणे आणि तुडतुडे रस शोषक कीड सगळी लक्षणे पिकांवरती दिसत आहे.

व्यवस्थापन:
१)सध्या त्वरित १९:१९:१९ विद्र्याव खत @१०० ग्रॅम + अमिनो असिड (टॉनिक)@४० मिली + actra @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) खत व्यवस्थापन करताना एकरी २० किलो युरिया + प्लांटो @५० किलो + डीएपी @५० किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.