ढगाळ वातवरणात भुरी रोग मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात आढळते. सतत ढगाळ वातावरण असल्यास पिक अन्न तयार करत नाही.
उपाययोजना
१) भुरी रोगाच्या नियंत्रणकरिता सध्या सल्फर @४० ग्रम + सी वीडअर्क + निंबोळी अर्क @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) ठिबकद्वारे जीवामृत @२०० लिटर/एकर या प्रमाणे सोडावे.