फेरस व सल्फरची कमतरता दिसत आहे सोबत.
ठीबकद्वारे सल्फरयुक्त जीवाणू @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून घेऊन सोडवे.
फवारणीद्वारे चिलीटेड फेरस सल्फेटची ५ -६ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
ढगाळ वातावरणात करपा रोगाची लक्षणे दिसतात.
करपा रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ब्लू कॉपर @४० ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन @४ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like