लागवड केलेली जमीन संपूर्ण खडक आहे. अशा जमिनीत पिकाची वाढ खूप कमी होते. शक्य झाल्यास एकरी @१०० किलो शेणखत + १५ किलो युरिया कोळपणी अगोदर जमिनीत मिसळून द्यावे.