छाटणी दर दोन महिन्यांनी करावी. गुलाब लावलेल्या ठिकाणी पाणी साचत असल्यास ते पाणी काढून टाकावे. छाटणी केल्यानंतर त्वरित बुरशीनाशकाची फवारणी करावी. गांडूळखत/शेणखत @२०० ग्रम/झाड या प्रमाणे द्यावेत.