1 Like
ग्रीन मोटल रोगाची लक्षणे आहेत. हा रोग व्हायरसमुळे होतो. व्हायरसचा प्रसार रसशोषण करणाऱ्या (मावा/पांढरीमाशी)किडीमार्फत होतो.
व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
२) रोगग्रस्त झाडे कमी प्रमाणात असल्यास काढून नष्ट करावीत.
३) रसशोषक कीड नियंत्रण करिता फ्लोनीकामाईड ५०% (उलाला)@१० ग्रॅम + निंबोळी अर्क @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.