कापूस

कापूस मर रोग येते उपाय सुचवा

आकस्मित मर रोगाची लक्षणे आहेत.

उपाययोजना
कापूस पिकात आकस्मिक मर दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी २०० ग्रॅम यूरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावण प्रति झाड १०० मिली याप्रमाणात आळवणी करावी.