सोयाबीन

सोयाबीन फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी
45 दिवसाचे पीक आहे

या अवस्थेत पिकावर चक्री भुंगा व पाने खाणारीअळीचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

उपाययोजना
१) पाने खाणारी अळीचे पतंग मोठ्याप्रमाणात पकडण्यासाठी शेतात प्रकाश सापळे व कामगंध सापळे प्रस्थापित करावीत.
२) शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे उभी करावीत.
३) नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली सोबत बुरशीनाशक + टाटा बहार @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like