पाने आखडली आहेत

मिरची पिकावर जसा बोकडा पडतो तशी पाने झाली आहेत

ग्रीन मोटल रोगाची लक्षणे आहेत. हा रोग व्हायरसमुळे होतो. व्हायरसचा प्रसार रसशोषण करणाऱ्या (मावा/पांढरीमाशी)किडीमार्फत होतो.

व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
२) रसशोषक कीड नियंत्रण करिता फ्लोनीकामाईड ५०% (उलाला)@१० ग्रॅम + निंबोळी अर्क @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.