तुर पिवळी पडणे

तुर पिवळी पडणे उपाय सागा

पाणी साचून राहत असेल किंवा इतर कारण असू शकतात. फोटो अपलोड करा त्यानुसार माहिती देण्यात येईल.

तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतंमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ @५० ग्रॅम किंवा ५० मिली + १९:१९:१९ खत@ १०० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तूर पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.