मिरची उबल

मिरची शुकत आहे

मर रोग आहे.

सध्या खालीलप्रमाणे उपयोजना करव्यात.
१) विद्राव्य खते काही दिवसासाठी बंद करावे.
२) आता सध्या एवरगोल एक्स्टेंड @१५० मिली + बाविस्टीन ५०० ग्रॅम + सलिकॉन बेस स्टिकर /१०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) ५-६ दिवसांनंतर ट्रायकोड्रामा + सुडोमनस @१ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.
४) झाडाच्या शेजारी मल्चिंग पेपरला २-३ छिद्र करावे.

1 Like