सोयाबीन च्या पानावर पिवळे डाग आहेत

सोयाबीन के डी एस 753 पेरणी पासून 54दिवस झाले आहेत. पानावर पिवळंसर डाग दिसत आहेत.

तांबेरा रोगाची लक्षणे असू शकतात. नियंत्रण करिता हेक्झाकोनॅझोल ५% @४० मिली + जर अळीवर्गीय किडीचे लक्षणे दिसत असल्यास सोबत इमामेक्टीन बेन्झोंएट @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.