उडीद पीक आहे जवळ पास 40 दिवसाचे पीक आहे सध्या फुला च्या अवस्थेत आहे पण जळत आहे काय झाले नक्की जळत नाही उपाय सुचवा
असे एखादे झाड वाळणे म्हणजे हुमणी किडीचे लक्षणे असू शकतात.
१) हुमणी कीड नियंत्रण करिता ओळ पद्धतीने पेरणी केलेल्या कडधान्य पिकात अवघड जाते किंवा प्रत्येक पिकाच्या खोडाजवळ आळवणी करणे शक्य नाही.
२) हुमणी किड उडीद पिकावर फारसा जास्त नुकसान करत नाही.