टूटा (नागअळी) किडीचे लक्षणे आहते.
पावसाळ्यात या किडीचे लक्षणे जास्त दिसतात.
उपाययोजना
१) शेतात पक्षी थांबे/ चिकट सापळे व स्वयं चलित सापळे प्रस्थापीत करावेत.
२) दर ३-४ दिवसांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी.
३) कीडग्रस्त गळून पडलेले फळे तोडून नष्ट करावीत.
४) नागअळी प्रभावी नियंत्रण करिता कोराजन (क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC)@ ५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.