कीड नियंत्रण

kid नाश करणे

हि कुठलही किडीचे लक्षणे नसून अन्नद्र्व्येची कमतरता आहे.

झिंक (जस्त) सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता आहे.

त्वरित सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + गरज असेल तर रस शोषक कीड नियंत्रणकरिता ५% निंबोळी अर्क + थायमेथॉक्झाम २५% WDG @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.