खतांचे कार्य

20-20-00-13 या खतांची कार्य सांगा

20:20:00:13
या खताच्या 50 किलोच्या बॅगेत नत्र 10 किलो स्फुरद किलो आणि सल्फर(गंधक)6.5 किलो आहे.
नत्र पिकांत वाढीचे काम करते, स्फुरद पिकात मुळांची वाढ व अन्नद्रव्ये तयार करण्याचे काम करते.

1 Like