48 दिवसाचा सोयाबीन प्लॉट आहे त्या मामाने वाड खुप झाली आहे , वाड थांबवण्यासाठी v फुले लागण्यासाठी कोणती फवर्णी घ्यावी,v कीटक नाशक सोबत चालेल का
सध्या त्वरित लिहोसीन @५ मिली + हमला (क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५%)@३० मिली + अमीस्टार(अझोस्ट्रोबिन २३%) @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.