सध्या बऱ्याच प्रमाणात चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे.
नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ % + लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
पाने खाणारी अळीसाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड असल्यास यांच्या एकत्रित नियंत्रणकरिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% (अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१५ लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.