गुलाब


गुलाबा फ़ुटवा आला कि करपत आहे काळा पडत आहे त्या साठी काय करावे

सर्वप्रथम गुलाबाची संपूर्ण छाटणी करा, जवळील तणे काढून नष्ट करावीत. कुजलेले शेणखत @२-३ किलो/झाड द्यावेत. छाटणी झाल्यानतर लगेचच साफ बुरशीनाशक (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP)@४० ग्रॅम सोबत फिप्रोनील @२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like