कळि काळी पडत आहे

kale padle

फळपोखरणी किडीमुळे नवीन उमललेल्या कळीवर बारीक छिद्र असू शकतात. त्यात पावसाचे पाणी जाऊन संधीसाधू बुरशीचे वाढ झालेली असते.

उपाययोजना:
१) बागेत फळपोखरणारी कीड फमाशी नियंत्रण करिता सापळे प्रस्थापीत करावे.
२) रोगग्रस्त/कीड ग्रस्त फळे तोडून नष्ट करावीत.
३) सध्या बागेत संधीसाधू बुरशीची वाढ होऊ नये म्हणून कॉपर ओक्षिक्लोराईड ५०% @४० ग्रॅम + स्ट्रेप्तोसायकलीन @४ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.