सोयाबीन

सतत रिमझिम पावसामुळे सोयाबीन खूप वाढले आहे ,सध्या 50 दिवसाचे प्लॉट आहे वाढ खुटण्याठी काय वापरावे

सध्या त्वरित लिहोसीन @५ मिली + हमला @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.