आमच्या कपाशीवर पांढरी माशी आहे कुठली फवारणी करावी
पांढरीमाशी नियंत्रण करिता सध्या शेतात पिवळे निळे चिकट सापळे@२०/एकर लावावीत, नंतर निंबोळी तेल @३० मिली + फ्लोनिकामाईड ५०% (उलाला) @५ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like